Posts

Showing posts with the label top marathi beauty tips

उन्हाळ्यात सौंदर्याची निगा कशी राखलं

Image
                               १)  चेहरा नेहमी तजेलदार राहण्यासाठी खालील उपाय :- आपला चेहरा दिवसभर टवटवीत राहावा , नेहमी तजेलदार दिसावा असे सर्वांनाच वाटत असते . मात्र त्यासाठी नेमकी कोणती युक्ती वापरावी हे बऱ्याच जणींना माहित नसते . मात्र आता काळजी करण्याचे काही कारण नाही ! पुढे आम्ही काही टिप्स देत आहोत , त्या तुमचा चेहरा नेमही तजेलदार दिसावा याकरिता निश्चितच उपयोगी पडतील !         चेहरा नेहमी तजेलदार दिसावा यासाठी भरपूर प्रमाणात फलाहार घ्यावा . जेवणातही फळभाज्यांचे प्रमाण जास्त असावे . रासायनिक द्रव्ये असलेली पेये , म्हणजेच कोल्डड्रींक्स , फास्ट फूडचे सेवन टाळावे . धुम्रपान , मद्यसेवन टाळावे . उन्हात घराबाहेर पडतानाचेहरा स्कार्फने झाकावा , परसट हॅट , फुल बाह्यांचा शर्ट , सनकोट इ . चा वापर करावा . योग्य सनस्क्रीनचा वापर करावा . वारंवार कपाळावर आठय़ाकाढणे , राग व्यक्त करणेयामु...